Kanat Gelele Vish

Kanat Gelele Vish

पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते,
पण… कानात गेलेले विष,
हजारो नाते संपवून टाकते म्हणून,
दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा,
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास …

ADVERTISEMENT