तेलात तळलेले सामोसे खाणे लोकांना आवडतं..
अशुद्ध पाण्याने भरलेली पाणीपुरी खातात..
फूटपाथ वर धूळ उडालेली पावभाजी खातात..
कोक आणि पेप्सीचे विष पैसे खर्च करून पोटात उतरवतात..
सिगारेट फुंकतात, तंबाखू आणि मावा खाऊन,
पिचकारी मारतात..
पण डॉक्टरांनी औषधे लिहून दिली की विचारतात,
साहेब काही Side Effect तर नाही ना?
जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ADVERTISEMENT
Jagtik Arogya Din Wishes Marathi
जागतिक आरोग्य दिवस शुभेच्छा
World Health Day Wishes
ADVERTISEMENT
World Health Day Image
Jagtik Arogya Din Sandesh Marathi
Jagtik Arogya Din Messeage Marathi
ADVERTISEMENT