Ganyala Tudvun Tudvun Marla Joke

Ganyala Tudvun Tudvun Marla Joke

गण्या, मन्या, सोन्या पार्टीला गेले, तिथे गेल्यावर आठवले,
“बिअरच्या बाटल्या” तर घरीच राहील्या,
सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन “बिअरच्या बाटल्या” घेऊन यायच्या,

गण्या : “जाईल पण एका अटीवर” मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही…

दोघांनी मान्य केले,

20 मिनिट झाले,
40 मिनिट झाले,
2 तास झाले पण गण्या काही आला नाही,
दिवस मावळतीला आला तरी काही गण्या येण्याचे चिन्ह दिसेना,

दोघांनी विचार केला कि आता मटन खाऊ…
जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार,
तेवढ्यात गण्या झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला…



“असं करायचं असेल तर मी नाही जाणार घरी…!!!!!”

गण्याला तुडवून तुडवून …

ADVERTISEMENT
Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.