Ganu Pappa Ani Collage Joke गणू: पप्पा जरा कारची चावी दया ना… कॉलेज ला जायचंय.. पप्पा: कॉलेज ला जायला कारची काय गरज?? गणू: काय नाय पप्पा… २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय.. पप्पा: हे घे २० रुपये… ५० लाखाच्या बसमधून जा, म्हणजे वादळ येईल वादळ… … ADVERTISEMENT