गणेश चतुर्थी निमंत्रण मराठी
सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या घरी
गौरी-गणपतीचे आगमन होणार आहे.
आपण बाप्पाच्या दर्शनाला येऊन
आमचा आनंद द्विगुणित करावा,
ही विनंती. 🙏
पत्ता –
आरतीची वेळ – दुपारी 12.30, संध्याकाळी 7.30
निमंत्रक-
Ganesh Chaturthi Invitation Card Format Marathi
llश्री गणेशाय नम:ll
!! श्री स्वामी समर्थ!!
सालाबाद प्रमाणे यंदाही “बाप्पा”चे आणि गौरी देवीचे आगमन आमचे घरी दि. १०-०९-२०२१ ते १४-०९-२०२१ पर्यंत आहे. दि.१३-०९-२०२१ सत्यनारायण पूजा आहे तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
पत्ता :-
आम्ही आपली वाट पाहत आहोत.
नम्र विनंती :- यादव परिवार.
मोबाईल नंबर –
Ganesh Chaturthi Invitation Message in Marathi
🌺 *आग्रहाचे आमंत्रण* 🌺
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक *१०/०९/२०२१ ते १४/०९/२०२१*
रोजी आमच्या घरी लाडक्या *बाप्पा* चे आगमन होणार आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटूंब व सहपरिवार
आणि मित्र मंडळीसह येऊन माझ्या विनंतीस मान देऊन,
लाडक्या बाप्पाचे दर्शनास येण्याची कृपा करावी..
ही नम्र विनंती.
घरचा पत्ता :-
🙏 *निमंत्रक* 🙏
श्री.
📱संपर्क:-
Ganpati Invitation Card Format in Marathi
ॐ श्री गणेशाय नम:॥
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
माझ्या बाप्पाचं आगमण माझ्या घरी होत आहे,
वर्षभरातुन येणार्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन
बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.
✽ कार्यक्रम रूपरेषा ✽
प्राणप्रतिष्ठा :- शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१, स. १०:३० वा.
दैनिक आरती :- १२:०० दुपारी & ०८:०० रात्री
श्री सत्यनारायण पूजा :- बुधवार दि. १५/९/२०२१, स. १०:०० वा
विसर्जन मिरवणूक:- गुरुवार, दि. १६/९/२०२१, सायं. ६.३० वा.
❉ स्थळ ❉
Veena Kunj, Mumbai
❉ निमंत्रक ❉
अविनाश यादव आणि परिवार