गांधी जयंतीच्या शुभेच्छा | Gandhi Jayanti Wishes Marathi

Hello Friends, today is Gandhi Jayanti & Happy Gandhi Jayanti to all of You. If you are looking for Gandhi Jayanti messages or wishes in Marathi, then this page is best for you. Download & share with your friends.

आज २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांचा वाढदिवस! मित्रानो जयंती म्हणजेच वाढदिवस, आणि आपण महापुरुषांच्या जन्मदिवसाला जयंती असे म्हणतो. जयंती निमित्त तुम्ही नक्कीच गूगलवर mahatma gandhi jayanti wishes in marathi असे लिहून महात्मा गांधी संदेश मराठी मध्ये शोधत होता, आणि म्हणूनच तुम्ही या पानावर आला आहात.

ADVERTISEMENT

🙏आम्ही आपले स्वागत करतो🙏. आम्ही तुम्हाला या पानावर जास्तीत जास्त mahatma gandhi quotes in marathi उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हवी असलेली mahatma gandhi shayari in marathi या पानावर नक्कीच भेटेल अशी आशा करतो. आज आपण सर्व गांधीजींच्या विचाराने चालण्याचा संकल्प करून mahatma gandhi jayanti nimit vinamra abhivadan करूया. धन्यवाद!


Gandhi Jayanti Hardik Shubhechha

गांधी जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


Gandhi Jayanti Banner

“आयुष्याचा प्रत्येक दिवस
हा शेवटचा म्हणून जगा
आणि असं शिका कि तूम्ही
अमर राहणार आहात”
– महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन

ADVERTISEMENT

आणखी पहा – Gandhi Jayanti Banners Marathi


Gandhi Jayanti Vinamra Abhivadan

जगाला
अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता
याची शिकवण देणाऱ्या
राष्ट्रपिता
महात्मा गांधी
यांना
विनम्र अभिवादन!

ADVERTISEMENT

Gandhi Jayanti Shubhechha

अहिंसा का पुजारी,
सत्य की राह दिखाने वाला,
इमान का पाठ पढ़ा गया हमें,
वो बापू लाठी वाला..
महात्मा गांधी जयंती निमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा..!


Gandhi Jayanti Status Marathi

रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सनमती दे भगवान..
महात्मा गांधी जयंती निमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!


Gandhi Jayanti Wishes Marathi


Mahatma Gandhi Jayanti Vinamra Abhivadan

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!


Gandhi Jayanti Marathi Quotes

चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

आणखी पहागाँधी जयंती Images मराठी


Gandhi Jayanti Marathi MSG

सत्य, अहिंसा, बंधुता
स्मरो तुम्हा नित वंदिता
गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!


Gandhi Jayanti Shubhechha Marathi