Dahavi Pass Abhinandan SMS Marathi

१० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन!!
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना,
पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!!!