Aai Msg in Marathi

आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका कारण.. काही लोकांजवळ आई नाही तर काही, लोकांजवळ जेवण नाही… Respect Mother As Well As Food.

Battery Dhapani Maitrin Aahe Majhi

एक गोड मैत्रीण आहे माझी, चष्मा घालून फिरणारी. मी Battery ढापणी बोलताच.. चीड चीड करून रागावणारी…

Jyache Koni Nahi Tyacha Mobile

ज्यांचं कोणी नसतं, त्यांचा Mobile च.. सर्व काही असतं…