Holi Marathi SMS

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा होळी मराठी SMS Holi Marathi Status

Tu Mala Block Ch Thev

तू मला Block च ठेव, कारण तू Online दिसलीस ना कि, मला खूप त्रास होतो…

Je Whatsapp Cha Last Seen Hide Kartaat

जे लोक Whatsapp चा Last Seen Hide करतात, त्यांना माझा एक प्रश्न आहे? आरे नक्की कुणाला घाबरता तुम्ही..?

Anniversary Wishes in Marathi

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!