Holi Wishes in Marathi for Family

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो… होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

Happy Holi Shubhechha

रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा, रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा, रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा… Happy Holi !

Happy Women’s Day Wishes Marathi

ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, आणि केवळ ती आहे, म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे… Happy Women’s Day! Happy Women’s Day Marathi Wishes Women’s Day Wishes Marathi