Serious Aahe Ka ?

प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का…

Funny Facebook Marathi Status

आजचा सुविचार गावात ओळखत नाही कुत्रं… आणि Facebook वर याचे हजारो मित्रं…

Daru Pivun Gadi Chalvayla Bandi Aahe

दारू पिऊन गाड़ी चालवायला बंदी आहे ना, मग “बार” बाहेर पार्किंगची जागा कशाला?

Bhasha Premachi Aaj Mala Kalte Aahe

भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे, दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…