Rangpanchamichya Hardik Shubhechha

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळा, दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला… क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! Holika Dahan Shubhechha Rang Panchamichya Rangit Shubhechha

Rangpanchami Funny SMS Marathi

रंगपंचमीला ती म्हणाली, “कलर न लावता… असं काही कर कि, मी लाजेने लाल झाली पाहिजे…” मग काय घेतला पट्टा.. आणि चोप-चोप चोपली.. लाल काय… पार काळी-निळी करून टाकली… रंगपंचमी फनी SMS मराठी

Jagtik Mahila Dinachya Shubhechha

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला.. ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला.. ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला.. आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला.. “प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…” जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Holichya Ani Rangpanchmichya Hardik Shubhechha

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी, “काळा” रंग तुमच्या केसांसाठी, “निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी, “पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी, “गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी, “सफेद” रंग तुमच्या मनासाठी, “हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी, होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे जीवन रंगून जावो… होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा Rang Panchamichya Rangmay Shubhechha