Dosh Julale Ki Maitri Hote

गुण जुळले की लग्न होतात.. दोष जुळले की मैत्री..!!

Ek Number Status Astat Majhe

मिञ बोलतात एक नंबर स्टेटस असतात तुझे, अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही..!!

Aai Marathi Status

प्रत्येक कलाकार हा आपल्यातल्या, कलेला स्वतःचे नाव देत असतो.. पण आई सारखा महान कलाकार या दुनियेत नाही.. कारण जी स्वतः आपल्या बाळाला जन्म देऊनही नाव मात्र वडिलांचेच देते…