Sanvad Sampla Ki Naate Thambate
कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं.. संवाद संपला कि नातं थांबतं.. म्हणून बोलून बघा कदाचित, तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल… शुभ रात्री!
कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं.. संवाद संपला कि नातं थांबतं.. म्हणून बोलून बघा कदाचित, तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल… शुभ रात्री!
मेरे दिल से ना पुछो, क्या हैं तेरी कहानी.. उसके इंतजार में, कैसी बीती मेरी जवानी…
तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा, देखेंगे तेरी राहे, प्यासी प्यासी निगाहे, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा.. लौट के तुझको आना है, सुनले कहता दीवाना है, जब तेरा दर्शन पाएंगे, चैन तब हमको पाना है.. मोरया मोरया मोरया रे, बाप्पा मोरया मोरया मोरया रे…
डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू.. आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!