Hindi Marathi SMS
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Vadhdivas Kavita Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई, मित्र, भाऊ, बायकोसाठी | Happy Birthday Wishes Marathi Kavita शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.. आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे… वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..! तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना..! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आयुष्यातले सगळेच क्षण आठवणीत राहतात असं नाही.. पण काही क्षण असे असतात, जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत! हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण… हा क्षण मनाला एक वेगळं …