Gudi Padwa Navin Varsh SMS Marathi

नविन दिशा, खुप आशा, नविन सकाळ, सुंदर विचार, नविन आनंद, मन बेधुंद, आज सुरु होते, शुभ नविन वर्ष… Happy Gudi Padwa ! गुढीपाडवा नवीन वर्ष SMS मराठी Gudi Padwa Navin Varsh SMS Marathi Image

Aane Wala Kal SMS in Hindi

भुला दो बीता हुआ कल, दिल में बसाओ आनेवाला कल, हंसो और हंसाओ.. जो भी हो पल, खुशियां लेकर आएगा आने वाला कल…

Doctor Patient Jokes Marathi

पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर:- ३ लाख रुपये.. ☺ ☺ पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

Navra Bayko Funny SMS

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे.. ☺ नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.. ☺ लागला ना डोक्याला शॉट, वाचा नीट परत एकदा.. ☺☺☺