Happy Gudi Padwa SMS in Marathi

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती… Happy Gudi Padwa! हैप्पी गुढीपाडवा SMS मराठी Happy Gudi Padwa SMS in Marathi Image

Gudi Padwa SMS in Marathi

दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू.. स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… Happy Gudi Padwa! गुढीपाडवा SMS मराठी Gudi Padwa SMS in Marathi Image

Gudi Padwa Shubhechha in Marathi

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! गुढीपाडवा शुभेच्छा मराठी Gudi Padwa Shubhechha in Marathi Image