Saath Tujhi Havi Ahe SMS

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… Word Credits – Vivekanand Benade

Navra Baayko Bhandan SMS

नवरा बायकोचे भांडण चालू होते… नवरा: तू कुत्री.. बायको: तू कुत्रा. तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो “हे हे हे मी पिल्लू”

Marathi Maitri SMS in English Font

मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते…

Ase Asave Prem SMS

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे… असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे…