Asen Tujha Apradhi

असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर..
मला तुझ्यात सामावून घे,
बाकी सर्व वजा कर…