Aapli Manse

Aapli Manse

​पंख नाहीत मला पण,
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य,
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती पण,
आहेत ती मनापासून जपतो..
आपल्या माणसांवर मात्र,
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम …

ADVERTISEMENT