Baba Ani Chingi Joke १० वी पास होऊन चिंगी ११ वी ला कॉलेज मध्ये गेली… वडील: आधी तू मला बाबा म्हणायचीस… आणि आता डॅड का म्हणतेस? चिंगी : डॅड… ते काय आहे ना कि बाबा म्हटल्यावर लिपस्टिक खराब … ADVERTISEMENT