3 Mungya Ani Cake Joke ३ मुंग्यांना १ केक दिसतो.. पहिली जाते आणि केक खाते.. दुसरी पण जाऊन खाते.. तिसरी नाही खात… का ?? . . . ती म्हणते: शिईईईई… केक ला मुंग्या … ADVERTISEMENT