शुभ मंगळवार शुभ सकाळ

सकाळ हसरी असावी, गणरायाची मूर्ती नजरेसमोर दिसावी,
सुखी असावे गणरायाचे नाम, सोपे होई सर्व काम…
सुंदर दिवसासाठी खूप शुभेच्छा…
शुभ मंगळवार शुभ सकाळ !

Sakal Hasari Asavi, Ganaraychi Murti Nazaresamor Disavi,
Sukhi Asave Ganarayche Naam, Sope Hoi Sarva Kaam…
Sundar Divsasathi Khup Shubhechha…
Shubh Mangalwar Shubh Sakal !

ADVERTISEMENT
Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.