शुभ गुरुवार सुविचार

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं
आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी,
समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले
वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून…
शुभ सकाळ शुभ गुरुवार !

Jagna He Aaichya Swabhimanasathi Asava
Aani Jinkana Vadilanchya Kartavyapoti,
Samorchya Vyaktishi Nehmich Changle
Vaga Ti Vyakti Changli Ahe Mhanun Nhave
Tar Tumhi Changle Ahat Mhanun…
Shubh Sakal Shubh Guruvar!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.