रमजान ईद हार्दिक शुभेच्छा

रमजान महिन्यातील रोजे संपल्यावर ईद येते..
ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव,
ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करतात व
एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात..
या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची भेट घेऊन शुभेच्छा देतात..
प्रेषित हजरत मोहमद पैगम्बर यांनी,
आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला आहे..
या संदेशाचे स्मरण करावयाचे हे महान पर्व आहे
रमजान ईद निमित्ताने माझ्या सर्व
भारतीय मुस्लिम बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा…
ईद मुबारक!

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.