Vel Lagla Tari Vaat Tujhich Pahin

Vel Lagla Tari Vaat Tujhich Pahin

वेळ लागला तरी चालेल,
पण वाट तुझीच पाहीन,
तू विसरली तरी चालेल,
पण मी नेहमी तुझाच राहीन…
तुझाच एक प्रेम वेडा …

ADVERTISEMENT