Ek Anubhavi Vidhyarthi

Ek Anubhavi Vidhyarthi

तिने मला पाहीले,
मी तिला पाहीले..
आणि असंच,
पाहता पाहता,
माझे २ विषय राहिले…
.
एक ‘अनुभवी’ विद्यार्थी!