भाऊबीजेच्या शुभेच्छा

भाऊबीजेच्या शुभेच्छा

शुभ सकाळ! जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे… भाऊबीजेच्या शुभेच्छा!

Sadguru Sainath Maharaj Ki Jay

Sadguru Sainath Maharaj Ki Jay

!! शुभ सकाळ !! अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज साक्षात् परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय..! !! ॐ साई राम !!

Good Morning Marathi SMS

शुभ सकाळ! गुड मॉर्निंग!! जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!! स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते… सुप्रभात! आपला दिवस आनंदात जावो…! गुड मॉर्निंग मराठी SMS  

Premachi Manse Marathi SMS

Premachi Manse Marathi SMS

शुभ सकाळ…!! प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी… आपण जरी भेटत नसु दररोज, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना… माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी…!!