Mobile Sim Card Joke Marathi

Mobile Sim Card Joke Marathi

मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा
मोबाईल आहे आणि तू त्यातले
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..
मुलगा: राणी एक विचारू…?
मुलगी: हो विचार ना..
मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना…?