Tag: Marathi Mhanje Godva Marathi Mhanje Prem

Marathi Bhasha Dinachya Shubhechha

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…