Tag: Manjrichya Kushit Lapalay Kon

Good Night Funny SMS in Marathi images

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
शुभ रात्री!

गुड नाईट फनी SMS in मराठी इमेजेस