Tag: Manala Jinkayche Aste Bhavnene

Aapla Divas Aanandi Jao

Aapla Divas Aanandi Jao

मनाला जिंकायचे असते, “भावनेने”
रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने”
अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने”
अपयशाला जिंकायचे असते, “धीराने”
संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने”
माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने”
शुभ सकाळ!
आपला दिवस आनंदी जावो…