Tag: Kiti Tras Dyava Ekhadyala

Kiti Tras Dyava Ekhadyala

किती त्रास द्यावा एखाद्याला,
यालाही काही प्रमाण असते,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते…