Jevha Tumhi Konavar Prem Karta

Jevha Tumhi Konavar Prem Karta

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय…