Tag: Funny Birthday Wishes in Marathi

Crazy Birthday Wishes in Marathi | क्रेझी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !

Funny Birthday Wishes Marathi Best Friend

तुमच्या बेस्ट फ्रेंडला या फनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि मजा पहा, तो तुमच्यावर कदाचित चिडेल सुद्धा.. पण त्या चिडण्यात पण एक आनंद असेल, तो म्हणेल साल्या बास कर एवढी पण नको उडवूस माझी..
आणि हीच गम्मत आम्ही आमच्या क्रेझी बर्थडे विशेश मराठी या लेखात सादर केली आहे. हा लेख लिहण्यामागचे कारण इतकेच की तुम्हाला आवडतील अश्या खास शुभेच्छांचा संग्रह एकत्र करून इथे मांडणे, जेणेकरून तुम्हाला हवी असलेली माहिती पटकन मिळावी आणि इंटरनेटवर अनेक वेबसाइट पाहाव्या लागू नयेत.

आम्ही या पोस्ट मध्ये दररोज नवीन मजेदार शब्दरचना लिहत असतो. तुम्हाला हे Page नक्की आवडेल. आणि यातील Comedy Birthday Wishes तुमच्या मित्रांना.. आशा आहे की यातील शब्दरचना वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील. जर तुमच्याकडे देखील अशाप्रकारचे काही गंमतीदार लिखाण असेल तर खाली फेसबुक कंमेंटला लिहा. आम्ही ते या पोस्ट मध्ये जरूर समाविष्ट करू.

Here is a collection of some Funny & Crazy Birthday Wishes Marathi which makes your friends laugh. Copy texts you like & send this Marathi Funny Birthday Wishes to laugh someone.

Crazy Birthday Wishes Marathi

जन्मापासूनच जिम 💪💪💪 चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची 🍼 दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा 👓 घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ 🔥🔥 आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो 🚚🚚 भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…🎂🎂🎂
#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे

Continue reading