Tag: Ek Mulga Devala Vicharto

Ek Number Marathi Joke

Ek Number Marathi Joke

एक मुलगा देवाला विचारतो,
“तिला गुलाबाचं फूल का आवडतं ?
ते तर एका दिवसात मरून जातं…!
मग तिला मी का आवडत नाही ?
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”!
देव उत्तर देतात,
भारी रे…!
एक नंबर…!
Whatsapp वर टाक…!