Tag: Ek Manus Raam Mandiramadhye Javun Radto

Hanuman Joke Marathi

Hanuman Joke Marathi

एक माणुस राम मंदिरामध्ये जाऊन रडतो,
“हे राम!
माझी बायको हरवली आहे”

राम बोलतो:
“बाजूच्या हनुमान मंदिरामध्ये जा आणि F.I.R. दे
माझीपण त्यानेच आणली शोधुन”