Shubh Sakal Quotes Image

डोळयातून वाहणारं पाणी, कोणीतरी पाहणारं असावं.. हदयातून येणार दु:ख, कोणीतरी जाणणारं असावं.. मनातून येणा-या आठवणी, कोणीतरी समजणारं असावं.. जीवनात सुख:दुखात साथ देणारं, एक सुंदर नातं असावं.. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला, मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही, आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत, ती पण तुमच्या सारखी..! शुभ सकाळ! शुभ सकाळ कोट्स इमेज