Tag: Chandnya Ratri Tujhi Saath

Good Night SMS Marathi for Boyfriend

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
शुभ रात्री !

Good Night SMS Marathi for Girlfriend

गुड नाईट SMS मराठी for बॉयफ्रेंड