Tag: Bhukh Aahe Tevdhe Khane Hi Prakruti

Dusryachi Bhukh Bhagavine Hich Sanskruti

भूख आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूख आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळे प्रसंगी स्वतः उपाशी राहून,
दुसऱ्याची भूख भागविणे हिच खरी संस्कृती…