Tag: Bandyacha Baap Tyala Sangat Asato

Bandya Aani Baap Joke

Bandya Aani Baap Joke

बंडयाचा बाप त्याला सांगत असतो,
कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो,
बंडया: अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
बाप: ग्राहम बेलने,
बंडया: मग त्याच्या बापाने का नाही लावला…
☺☺☺