Tag: Bai Vargat Vyakran Shikvat Hotya

Bai Ani Bandu Joke

Bai Ani Bandu Joke

बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या,
बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू..
बंडू : बाई, तुकारामाची ‘तू’ पहिली का दुसरी?
बाईंनी बंडूला झोड झोड झोडला..
बंडूला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला…