Tag: Ayushyat Kadhihi Konasamor Swatach Spashtikaran Det Basu Naka

Konasamor Swatach Spashtikaran Det Basu Naka

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…