Anupasthitibaddal Kshamasva Ani Ushira Shubhecha

आपण खूप ठरवतो.. एखादा क्षण अगदी मनापासून जगायला, त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं… पण, पण नशीब हि अशी गोष्ट आहे, जिथे कोणाचंच काहीच चालत नाही ! मी खूप प्रयत्न करूनही मला, त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही.. त्याबद्दल क्षमस्व! पण तू वाईट वाटून घेऊ नकोस, कारण माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!