Tag: Aapan Jyanchyavar Prem Karto

Nirnay Barobar Ki Chuk

चुकीच्या निर्णयामुळे
आपला अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय बरोबर कि चूक
याचा विचार करायचा नाही,
निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं…
( कारण निर्णयच न घेणं हे सगळ्यात चूक असतं )