Bahinicha Vadhdivas | Birthday Wishes for Sister in Marathi

Birthday Wishes for Sister in Marathi | Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात.. कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.. माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.. माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.. अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.. मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.. तूच आम्हाला धीर देतेस.. तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!! Birthday Wishes for Sister in Marathi तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल, मी खरंच भाग्यवान आहे.. परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की, तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! पहा आणखी अश्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा – Marathi Birthday …

Read more