Jeena Sirf Mere Liye SMS in Marathi

तो तिला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए..! ☺ ती म्हणाली, “ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते, तू ये जिन्याने…!!”