Head & Shoulder Shampoo – Patil Joke

एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू, डोक्याला आणि खांद्याला लावत होता.. बायको: अव्ह.. हे काय करताय? शाम्पू डोक्याला लावायचा असतू, पाटील: अगं येडे.. हा काय… साधा शाम्पू… नाही… हा तर Head & Shoulder आहे…!