English Movie Names in Marathi

ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा.. ☺ कुछ कुछ होता है: कसंतरी होतंय! ☺ हॉलो मॅन: पोकळ माणुस! ☺ डाय अनादर डे: नंतर कधीतरी मर! ☺ गॉन विथ द विंड: गेला उडत! ☺ सुपरमॅन: लई भारी माणुस! ☺ स्कॉरपियन किंग: तात्या विंचू! ☺ द मम्मी रिटर्न्स: आई परत आली! ☺ मिशन इम्पॉसिबल: नाही जमत! ☺ मिशन इम्पॉसिबल II: एकदा सांगितलं ना नाही जमत! ☺ मेन इन ब्लॅक: काळी माणसं! ☺ मेन इन ब्लॅक II: एकदम काळी माणसं!