Tag: हो आहे मी थोडी रागीट छोट्या छोट्या करणार..

Mi Tujhyavar Khup Prem Karte

Mi Tujhyavar Khup Prem Karte

हो आहे मी थोडी रागीट
छोट्या छोट्या कारणांवर..
तुझ्यावर चिडते,
पण पिलू तुझी शपथ रे
मी तुझ्यावर खूप प्रेम करते…